on
New Updates
- Get link
- X
- Other Apps
🗓️ Result Date: 8th May 2026 | ⏰ 1:00 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी (SSC) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा बहुप्रतिक्षित निकाल शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण विभागातील लाखो विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात:
👉 तुमचा SSC Result 2026 येथे तपासा
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला Seat Number आणि आईचे नाव (Mother’s Name) प्रविष्ट करावे लागेल.
निकालानंतर विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण ऑनलाईन पाहता येतील.
DigiLocker App वर डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
गुणपडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया ०९ मे २०२६ ते २३ मे २०२६ दरम्यान सुरू राहणार आहे.
“Sandhi Naukrichi संधी नोकरीची” परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. निकाल काहीही असो, हा तुमच्या आयुष्यातील पुढील यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे. आत्मविश्वास ठेवा आणि पुढील करिअरच्या संधींसाठी सज्ज व्हा.
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has officially announced the declaration date of the SSC (Class 10th) Examination Result 2026. The much-awaited Maharashtra SSC Result 2026 will be declared on 08 May 2026 at 1:00 PM through online mode.
Lakhs of students from Pune, Nagpur, Mumbai, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Kolhapur, Amravati, Latur, and Konkan divisions are eagerly waiting for their results. After the completion of the February-March 2026 examinations, excitement among students and parents has reached its peak.
Students can check their results through the following official websites:
👉 Check Your SSC Result 2026 Here
To access the result, students need to enter their Seat Number and Mother’s Name.
Subject-wise marks will be available online after the result declaration.
Digital mark sheets will also be accessible through the DigiLocker App.
Students can apply online for mark verification, photocopy of answer sheets, and revaluation.
The application window for verification and photocopies will remain open from 09 May 2026 to 23 May 2026.
The entire “Sandhi Naukrichi संधी नोकरीची” team congratulates all SSC students and wishes them success in their future careers. Remember, results are just one step in your journey toward bigger opportunities and achievements. Stay confident and keep moving forward toward your dreams.
Comments
Post a Comment