Important Notice

Important Notice | महत्त्वाची सूचना

प्रिय वाचकांनो,

सध्या विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बोगस व दिशाभूल करणाऱ्या नोकरी जाहिराती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. अशा जाहिरातींमुळे अनेक उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत स्रोतांवरून योग्य खात्री करूनच पुढील प्रक्रिया करा.

Sandhi Naukrichi (संधी नोकरीची) वाचकांची फसवणूक होऊ नये यासाठी, आम्ही प्रत्येक नोकरी जाहिरातीची सखोल पडताळणी (verification) केल्यानंतरच ती आमच्या वेबसाईट/प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करतो आणि भविष्यातही हीच पद्धत अवलंबली जाईल. या प्रक्रियेमुळे कधी कधी जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब होऊ शकतो. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

जर कोणत्याही नोकरी जाहिरातीबाबत तुम्हाला शंका वाटत असेल, तर कृपया आमच्याशी Feedback / प्रतिक्रिया माध्यमातून संपर्क साधावा.

Sandhi Naukrichi वर प्रकाशित होणारी माहिती ही उमेदवारांच्या हिताचा विचार करून आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देऊन सादर केली जाते.

या उपक्रमात आपले सहकार्य आम्हाला नक्कीच अपेक्षित आहे.

आपला,
Team Sandhi Naukrichi (संधी नोकरीची)


English

Dear Readers,

There has been a significant rise in fake and misleading job advertisements across various online platforms. Such advertisements can cause confusion and potential loss to job seekers. Therefore, candidates are strongly advised to verify all job-related information from official sources before applying.

At Sandhi Naukrichi, we are committed to safeguarding our readers. Every job notification shared on our platform is carefully verified before publication, and this practice will continue in the future. Due to this verification process, some updates may be published slightly later than usual. We sincerely apologize for any inconvenience caused.

If you come across any job advertisement that appears suspicious or unclear, please inform us through the Feedback section.

All information published on Sandhi Naukrichi is shared with a strong focus on authenticity and the best interest of job seekers.

We sincerely appreciate your support and cooperation.

Warm regards,
Team Sandhi Naukrichi

Comments